शुक्रवार, १३ डिसेंबर, २०१३

!!श्री !!

!!श्री !!
सर्व जबाबदाऱ्या पेलताना
नकळत चाहूल लागे वार्धक्याची !
गोडी वाटे फक्त ईश्वर नामाची !!
येताना बंद मुठीत ,
नशीब घेऊन यायचे !
जाताना रिकाम्या हाती ,
सत्कर्मच बरोबर न्यायचे !!
थोर असे महिमा,
 ईश्वर नामाचा !
मोक्ष प्राप्तीकडे जाण्याचा !!
@वैजयंती वि. मोघे 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा