भोग
शय्येवर मी पडाव
कोणीही येवून भोगाव,
असंख्य वेदना सोसत,
असच का मी रडावं !!
नशिबाचा माझा भोग
म्हणून का मी भोगाव,
केल्या कोणी किती खोड्या,
निस्तेज
होवून पडाव !!
वासनेचा बळी करून
समाजानी का फसवल,
वेशेचे बाजारात
नेवून,
मला का बसवलं !!
@ सुभाष ज. शेळके
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा